शिशुविहार प्राथमिक शाळेबद्दल
स्थापना :-१४ जून १९५८ २०१२ साली डेक्कन कॉर्नर या परिसरातून शाळा कर्वेनगर परिसरात स्थलांतरित झाली. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचा सामाजिक, भावनिक शारीरिक व बौद्धिक विकास करणे विविध कला कौशल्यांचा तसेच जीवनावश्यक कोश्ल्ये विकसित व्हावीत यासाठी आमची शाळा प्रयत्नशील आहे.यासाठी विविध उपक्रमाचे आय्जन केले जाते.