क्रीडा महोत्सव:- शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक तसेच मानसिक सबलीकरणासाठी दरवर्षी शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात येतो..
“खेल खिलाडी खेल” या उक्तीप्रमाणे विद्यार्थी वर्गाबरोबर मैदानावर पण घडत असतो. त्यातूनच विद्यार्थ्यामध्ये एकोपा ,संघटन, निर्णयक्षमता,व खिलाडूवृत्ती यांसारखे गुण वृद्धिंगत होतात.