स्नेहसंमेलन

06 Aug 2024 16:11:28
स्नेहसंमेलन :- शाळेमध्ये दरवर्षी विविध संकल्पनावर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन साजरे होते. यामध्ये वर्गातील जास्तीत जास्त मुलींना सहभागी करून घेतले जाते. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्यातूनच रोज एक ते दीड तास त्या सर्व मुलांचा सराव करून घेणे हे कौशल्याचे काम वर्गातील शिक्षक कसोशीने करतात. विद्यार्थी व शिक्षक यांच्या कष्टाचे चीज म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय.
Powered By Sangraha 9.0